दूध , दही आणि पनीरसारख्या दुधापासून बनलेले पदार्थ ज्यांना सर्दी खोकल्याची समस्या आहे त्यांना हे पदार्थ घेणं टाळावे
साखरेच्या पदार्थाने सूज , लठ्ठपणा वाढू शकते त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते
चहा आणि कॉफी कॅफिनयुक्त त्यामुळे अधिक सेवनाने डिहायडरेशनची समस्या होते
प्रोसेस फूड यामध्ये पोषणाची कमतरता आणि ऊर्जा कमी असल्यामुळे वजन वाढते
मसालेदार खाद्य पदार्थ पचनासाठी जड असल्याने त्यामुळे ऍसिडिटी सारखी समस्या उद्धभवू शकते
तळलेले पदार्थ वजन तर वाढतच पण कोलेस्ट्रॉल आणि हृदय संबंधी समस्यांमध्येही वाढ होऊ शकते
सर्दीमध्ये कच्चं अन्न आणि सलाड खाण्या पासून सावध राहावे त्यामुळे पचनामध्ये कठीण समस्या निर्माण होऊ शकते
लिंबूवर्गीय फळ जसे संत्री लिंबू यांचं मर्यादित सेवन करावे, शक्य असल्यास सकाळी सेवन केलं तरी उत्तम
थंड पेय पिल्याने गळ्यात वेदना आणि सर्दी होऊ शकते म्हणून शक्य असल्यास तितके गरम पाणी प्यावे
आइसक्रीम थंडीत खाऊ नये त्याने सर्दी आणि गळ्याची समस्या उद्धभवू शकते