7 अशा सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांना आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानलं जातं.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रसिद्ध असलेलं बदाम हृदयाचं आरोग्य राखण्याचं काम करतात.
बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन्सनी भरलेला रताळ्याला वैज्ञानिकांनी सुपरफूड म्हणून घोषित केलं आहे.
मॅगनीज आणि आयर्नसारख्या पोषक तत्त्वांचा उत्तम स्त्रोत आहे.
सीताफळात अनेक पोषणतत्त्व आढळतात. सीताफळ मध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी1, बी2, पोटॅशियम असतं.
शिंगाडा अत्यंत आरोग्यदायी असतो. यामध्ये कमी कॅलरी असतात आणि शरीराला पोषण मिळतं. ?
औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेलं आलं आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.