आज आपण अश्वगंधा कोणी खाऊ नये या संदर्भात जाणून घेऊयात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: freepik

अश्वगंधा एक अत्यंत गुणकारी वनस्पती आहे.

Image Source: freepik

यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, एंटी इन्फ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरियल गुणधर्म अनेक रोगांपासून दूर ठेवतात.

Image Source: freepik

अनेक लोकांमध्ये अश्वगंधा खाण्याचे काही तोटे देखील दिसून येतात.

Image Source: freepik

अशा स्थितीत, चला जाणून घेऊयात की कोणत्या लोकांनी अश्वगंधा खाऊ नये.

Image Source: freepik

कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना अश्वगंधा न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो.

Image Source: freepik

गर्भवती महिलांनाही अश्वगंधाचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

Image Source: freepik

अश्वगंधात असलेले घटक, मेंदूला सक्रिय करतात. अशा स्थितीत इन्सोम्निया (झोप न येण्याची समस्या) असणाऱ्या लोकांनीही यापासून दूर राहावे.

Image Source: freepik

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनीदेखील अश्वगंधा खाऊ नये.

Image Source: freepik