एका दिवसात साधारणपणे 4 ते 5 किंवा 6 लिटर पाणी किती प्यावे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.

Image Source: pexels

रोज नियमित प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की आपण दररोज किती पाणी प्यावे?

Image Source: pexels

आपल्याला दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे.

Image Source: pexels

तुम्ही किती पाणी प्यावे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते.

Image Source: pexels

50 kilogram vajan aslelya lokanna 1.5 te 2 liter aani 70 kilogram vajan aslelya lokanna 2.5 te 3 liter pani pine aavashyak aahe.

Image Source: pexels

जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल, तर 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या.

Image Source: pexels

आणि लक्षात ठेवा की गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे देखील हानिकारक असू शकते

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक मिनरल्सची कमतरता होऊ शकते

Image Source: pexels