तुपा ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

Published by: snehakadam
Image Source: instagram/ameliezen_

तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

Image Source: instagram/sarvananaturalfoods

तूप खाल्ल्याने त्वचा चांगली होते, पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आंतरिक बळकटी मिळते.

Image Source: Pexels

तुपात असलेले एंटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व (ई) त्वचेला पोषण देतात

Image Source: Freepik

तुपात व्हिटॅमिन के असतं जे हाडांसाठी फायदेशीर असतं

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की तुपाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात

Image Source: Pexels

चला तर जाणून घेऊया की तुपाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात

Image Source: Instagram/sarvanaturalfoods

तुपा ला इंग्रजीमध्ये Clarified Butter म्हणतात

Image Source: instagram/dailyhealth_style

डॉक्टर म्हणतात की, आपल्याला रोज तूप सेवन करायला हवे.

Image Source: Instagram/karthikamukil

तथापि, ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, त्यांना ते टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Image Source: Instagram/sarvananaturalfoods

आरोग्य चांगले राहण्यासाठी, ते योग्य प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे.

Image Source: Instagram/sarvannaturalfoods