उन्हाळ्या सुरू झालाय आणि ऊन देखील प्रचंड वाढलं आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

अशातच घरोघरी किंवा ऑफिसमध्ये लोकांनी एसी वापरायला सुरुवात केली आहे.

Image Source: Meta AI

अनेकजणांना सवय असते एसी सुरु करताच तो 16 किंवा 18 अंशांवर ठेवतात.

Image Source: Meta AI

पण, ही सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Image Source: Meta AI

खासकरून तुम्हाला विजेची बचत करायची असते तर.

Image Source: Meta AI

मानवी शरीराचं तापमान 36 ते 39 अंशापर्यंत असते.

Image Source: Meta AI

त्यामुळे 24 अंशावरील एसी आरोग्यासाठी उत्तम असतो असं तज्ज्ञांचं मत आहे.

Image Source: Meta AI

याचाच अर्थ यापेक्षा कमी तापमान आपल्या शरीरासाठी धोकायदायक ठरू शकते.

Image Source: Meta AI

यासाठीच तुमच्या घरातील एसीचं तापमान 22 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत ठेवणं तुमच्यासाठी योग्य ठरेल.

Image Source: Meta AI

आपल्यासाठी नैसर्गिकरित्या थंड आहे आणि आपल्या शरीराला आराम देण्यासाठी 24 ते 26 अंश पुरेसे आहे.

Image Source: Meta AI

अशा स्थितीत मानवी शरीरासाठी 24 अंश पुरेसे असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI