हिवाळ्यात कोरड्या त्वचेबरोबरच ऑईली स्किनचीही काळजी घेणं महत्वाचे आहे.

क्लिंजिंग करा

तुमची त्वचा तेलकट असल्यामुळे तुम्हाला दिवसातून किमान दोन-तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे.

क्लिंजिंग करा

चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यावर चांगला क्लिंजर वापरा, यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल निघून जाते.

सनस्क्रीन वापरायला विसरू नका

सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे.

सनस्क्रीन वापरायला विसरू नका

सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे.

मॉइश्चरायझर वापरा

मॉइश्चरायझर त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात.

मॉइश्चरायझर वापरा

मॉइश्चरायझर त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात.

फेस पॅक

कोरफड, चंदन आणि मुलतानी माती एकत्र करून घरीच फेसपॅक बनवा आणि हिवाळ्यात लावा.

फेस पॅक

ते तुमच्या त्वचेला सखोल पोषण देण्यासही मदत करतात.

टोनर वापरा

चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यावर टोनर वापरायला अजिबात विसरू नका.

टोनर वापरा

कारण टोनर त्वचेचे पीएच संतुलन राखते. त्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार दिसते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.