व्हिडिओ गेम्स व्यसन निर्माण करू शकतात.

व्हिडिओ गेम्समुळे तरुण मुलांनमध्ये आक्रमकता वाढते.

मुल जर हिंसक सामग्री असलेले व्हिडिओ गेम खेळत असतील तर त्यांच्यात समाजिक स्तरावर नकारात्मकता निर्माण होते.

खेळामध्ये बरेच तास घालविल्यामुळे त्यांचा इतर गोष्टींशी संपर्क तुटतो.

व्हिडिओ गेम्समुळे तरुण मुलांमध्ये एक प्रकारचे नकारात्मक आकर्षण निर्माण होते.

सतत व्हिडिओ गेम्समुळे मुलांनमधील संयम शक्ती कमी होते.

कुटुंबाशी आणि मित्रपरिवारासोबत संपर्क मुलांचा कमी होतो.

सतत व्हिडिओ गेम्स खेळण्यामुळे मुलांच आहाराकडे दुर्लक्ष होते, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

पडद्यावर बरेच तास घालवल्यामुळे मुलांना झोपेची समस्या येते.

तसेच डोळ्यांवर ताण पडतो आणि लहान वयातच डोळ्यांचे आजार सुरु होतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.