मुळ्यामध्ये विटामिन 'सी' असते जे त्वचेसाठी अँटीऑक्सिडंटप्रमाणे काम करते.

विटामिन सी त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.

मुळ्याच्या सेवनाने त्वचेवरील मुरूमं आणि अॅक्नेच्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.

मुळ्यामध्ये नैसर्गिक पाणी जास्त प्रमाणात असते.

नियमित मुळ्याचा आहारामध्ये समावेश केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

सुरकुत्या, काळे डाग या सारख्या समस्यांपासूनही सुटका मिळवायची असेल तर मुळ्याचा आहारात समावेश करा.

निरोगी, निस्तेज आणि मऊ मुलायम त्वचेसाठी मुळा फायदेशीर ठरतो.

केसगळती आणि केस पांढरे होण्याची समस्या असेल तर केसांना मुळ्याचा ताजा रस लावा.

कोंड्यामुळे केसात सतत खाज येत असेल तर त्यावर मुळ्याचा रस हा उत्तम उपाय आहे.

मुळ्यात फायबर असते जे वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.