स्ट्रॉबेरी नियमितपणे खाल्ल्याने गुडघ्यांमध्ये जळजळ होण्याचे त्रास कमी होतात. स्ट्रॉबेरीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांच्यामध्ये उच्च व्हिटॅमिन सी सामग्री आहे. स्ट्रॉबेरी सारख्या व्हिटॅमिन सी पदार्थांचे सेवन केल्याने सांधेदुखीमध्ये मदत होऊ शकते. स्ट्रोबेरीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.स्ट्रोबेरीचा रससुद्दा आरोग्यास चांगला असतो. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास मदत करू शकतात. स्ट्रॉबेरीमुळे गुडघेदुखी कमी होत असल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत. मात्र यामुळे वेदना कमी होऊन सांधेदुखी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. यासाठी संतुलित आहार,नियमित व्यायाम,संतुलित वजन राखणे आणि गरज असताना वैद्यकीय सल्ला आवर्जून घेणे आवश्यक आहे. टीप : ही माहिती सामान्य माहितीच्या उद्देशाने