अधिक झोपेमुळे झोपेचे चक्र बिघडते आणि अनियमित झोपेची समस्या उद्भवते.
जास्त झोप घेतल्याने शारीरिक हालचाली कमी होतात आणि चयापचय प्रक्रियेतील बदलांमुळे वजन वाढते.
जास्त झोपेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार उद्भवतात.
जास्त झोपेमुळे नैराश्य, चिंता आणि चिडचिडेपणा यांसारखी लक्षणे दिसून येतात.
अधिक जास्त झोपेचा स्वभाव बदलतो, ज्यामुळे मूड स्विंग वाढतात.
जास्त झोपणे एकाग्रतेची अडचण, स्मृती समस्या निर्माण होतात.
दीर्घकाळ झोपेमुळे स्नायू कडक होतात आणि पाठदुखीला सुरुवात होते.
जास्त झोपेमुळे झोपेच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे व्यक्ती थकल्यासारखा होतो.
जास्त झोपेमुळे काही लोकांमध्ये डोकेदुखीचा त्रास निर्माण होतो.
दररोज ९ तासांपेक्षा जास्त झोपल्याने रोगप्रतिकारक शक्ती खराब होते.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.