हळद हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणार पदार्थ आहे अनेक आजारांवर हळद परिणामकारक आहे यामध्ये अनेक औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आहेत पण हळदीचे अतिसेवन शरीराकरता हानिकारक आहे हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीराला अनेक नुकसान होतात जास्त हळदीचे सेवन केल्याने पोटदुखी होते मळमळ होते त्वचेला अॅलर्जी देखील होऊ शकते किडनी स्टोन होण्याची शक्यता दाट असते ज्यांना नाकातून रक्तस्त्राव होतो त्यांनी हळदीचे सेवन करू नये