Image Source: (Photo Credit : unsplash)

25 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देणे (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तुम्हाला प्रश्न पडत असेल की राष्ट्रीय पर्यटन दिवस 25 जानेवारीलाच का साजरा केला जातो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

स्वातंत्र्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1948 पासून देशात पर्यटन दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

पर्यटनाचे महत्त्व समजून घेऊन स्वतंत्र भारतात त्याचा प्रचार करण्यासाठी पर्यटन वाहतूक समितीची स्थापना करण्यात आली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

समितीच्या स्थापनेनंतर तीन वर्षांनी 1951 मध्ये कोलकाता आणि चेन्नई ,(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

येथे पर्यटन दिनाची प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात आली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथेही पर्यटन कार्यालये बांधण्यात आली. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

1998 मध्ये पर्यटन आणि दळणवळण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाची स्थापना करण्यात आली.(Photo Credit : unsplash)

Thanks for Reading. UP NEXT

जिमला जाणायची योग्य वेळ कोणती?

View next story