आपल्या मानसिक स्वास्था्यावर एकटेपणाचा जास्त प्रभाव पडत असतो. एकटेपणा वेगवेगळ्या कारणांमुळे जाणवू शकतो.Photo Credit - Unsplash



कधी कधी निराशा किंवा एकटेपणा जाणवने सामान्य गोष्ट असू शकते. परंतु आठवडे ते काही महिने असच जाणवत असेल तर ते डिप्रेशन चे कारण बनू शकते. Photo Credit - Unsplash



व्यस्त जीवन जगत असतानाही काही लोकं स्वत:ला एकटेपणातून बाहेर काढू शकत नाही.
या समस्येला उपाय काय ते आपण पाहूयात. Photo Credit - Unsplash



स्वत:ला वेळ द्या आणि स्वत:शीच बोलण्याची सवय लावा. स्वत:मधील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा, यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होईल. Photo Credit - Unsplash



एकटेपणा, नैराश्य यासारख्या गोष्टींपासून दूर कसे राहता येईल याकरिता काही ऑनलाईन अॅप देखील उपलब्ध आहेत, त्यांचा तुम्ही वापर करू शकता. Photo Credit - Unsplash



पेंटींग, फोटोग्राफी करू शकता, गाणी ऐका , नवीन भाषा शिका, आवडते खेळ खेळा.
यामध्ये आवड निर्माण करा. Photo Credit - Unsplash