काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते असे करणे हानिकारक ठरू शकते.(Photo credit: Unsplash)



चहा प्यायल्याने ताजेपणा येतो.काही लोकांना चहाची इतकी आवड असते की ते त्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाहीत. (Photo credit: Unsplash)



बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात.(Photo credit: Unsplash)



पण काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते असे करणे हानिकारक ठरू शकते. (Photo credit: Unsplash)



चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये ? जाणून घेऊयात (Photo credit: Unsplash)



चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात खराब होऊ शकतात. गरम किंवा थंड अन्न खाताना मुंग्या येणे देखील होते.(Photo credit: Unsplash)



चहा नंतर पाणी पिल्यामुळे अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Photo credit: Unsplash)



चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानेही सर्दी होऊ शकते. (Photo credit: Unsplash)



चहा पिल्यानंतर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते(Photo credit: Unsplash)



टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo credit: Unsplash)