हिंदुस्थान हा सभ्यता आणि संस्कृतीचा देश आहे. (Photo Credit : unsplash) खाद्यपदार्थ, वारसा आणि इतिहास हे भारताचे सौंदर्य आहे.(Photo Credit : unsplash) दक्षिण अमेरिकेत मिरचीच्या शेकडो प्रजाती उगवल्या जातात, (Photo Credit : unsplash) वेगवेगळ्या रंगांच्या आणि चवीच्या मिरच्या आहेत. (Photo Credit : unsplash) पोर्तुगाल भारतात आले तेव्हा त्यांनी सोबत मिरचीही आणली होती, (Photo Credit : unsplash) ते ज्या भागात स्थायिक झाले त्या भागाला आता मुंबई असे म्हणतात. (Photo Credit : unsplash) आजूबाजूच्या वस्तीतील लोक पोर्तुगीजांसाठी काम करू लागले.(Photo Credit : unsplash) त्यांनी मिरची चाखल्यावर ती खायला सुरुवात केली. (Photo Credit : unsplash) पुढे १८व्या शतकात जेव्हा मराठे दिल्लीत आले तेव्हा मिरची अक्षरशः भारताच्या प्रत्येक भागात पोहोचली.(Photo Credit : unsplash) बदलत्या काळानुसार आणि शतकानुशतके अनेक खाण्यापिण्याच्या वस्तू इतर संस्कृतींमधून येऊ लागल्या.(Photo Credit : unsplash)