ब्लॅक टीचे दररोज सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं .

त्याचबरोबर टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

तज्ञांच्या मते रोज गडद चहा पिणाऱ्यांमध्ये प्री-डायबिटीजचा धोका 53 टक्के कमी असतो.

ब्लॅक टी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

ब्लॅक टीच्या सेवनामुळे केस आणि त्वचा या दोन महत्त्वपूर्ण घटकांना बरेच फायदे होऊ शकतात.

रोज ब्लॅक टी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

ब्लॅक टी शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास मदत करते.

थकवा आणि आळस काढून टाकण्यासाठी ब्लॅक टी चा उपयुक्त ठरते.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.