मशरूम केवळ चवीलाच अप्रतिम नाही,तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

मशरूममधील मुख्य घटक मानसिक विकारांवर आणि नैराश्य-व्यसनाच्या उपचारात मदत करू शकते.

मशरूममध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो अॅसिड आढळतात.

मशरूमला नैसर्गिक अँटीबायोटीक मानले जाते.

मशरूमच्या सेवनाने मायक्रोबियल आणि इतर फंगल इन्फेक्शन देखील बरे होते.

मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात,जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

मशरूममध्ये साखर अजिबात नसते, यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यास मदत होते.

मशरूम त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे,याच्या सेवनाने त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने