आपण अनेक पादार्थांमध्ये जिऱ्याचा वापर करतो.



जिऱ्यामुळे वजन देखील कमी होते.



जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात.



तुम्हाला जर झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे घरच्या घरी जिऱ्याचे पाणी तयार करू शकता.



जाणून घेऊयात घरच्या घरी जिऱ्याचं पाणी तयार करण्याची सोपी पद्धत



जीरं रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी या पाण्यात थोडी दालचिनी पावडर टाका. हे पाणी रोज सकाळी प्या



वर्कआऊट करताना हे जीरा इन्फ्यूज्ड लाइम वॉटर प्यावे.



जिऱ्याच्या पाण्यामध्ये मेथीचे दाणे टाकून हे मिश्रण गरम करून घ्या.



जिऱ्यामध्ये असणाऱ्या तत्वांमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात.



आयुर्वेदानुसार रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश करावा.