आरोग्याच्या दृष्टीने आल्याचे अनेक फायदे



आले खाल्ल्याने पचन सुधारते



आल्याचा मुरंबा खायला खूप चविष्ट असतो



शरीरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो



आल्याचा मुरांबा अवघ्या अर्ध तासात बनणारा पदार्थ आहे.



सर्वप्रथम आले धुवून त्यात एक ग्लास पाणी आणि साखर घाला



पाणी आणि साखर व्यवस्थित उकळू द्या आणि त्याचा पाक बनू द्या



आल्याचे तुकडे तयार पाकात टाका आणि व्यवस्थित मिक्स करा



नंतर त्यात वेलची पावडर, लिंबू, गुलाब पाणी मिसळून मंद आचेवर शिजवा



थंड करून काचेच्या डब्यात भरून ठेवा आणि हवा तेव्हा त्याचा आस्वाद घ्या