अक्रोड हृदयरोगावर फायदेशीर



अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते.



अक्रोडामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो



कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अक्रोड खूप मदत करतात.



अक्रोड खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते



मधुमेहामध्येही अक्रोडाचा फायदा होतो.



गरोदरपणात अक्रोड खाल्ल्याने बाळाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात.



नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते आणि कर्करोगाचा धोकाही कमी होतो.



अक्रोड खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि केस मजबूत होतात.



अक्रोडमध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन 32 असते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.