तुम्ही जर आहारात मिठाचा अतिरिक्त वापर करत असाल, तर सावधान



कारण अतिरिक्त मिठामुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.



प्रौढ व्यक्तींनी एका दिवसाला 5 ग्रॅमहूनही कमी मीठाचं सेवन करावे



15 वर्षांखालील बालकांनी प्रौढ वयोगटाहूनही कमी प्रमाणात मीठाचं सेवन करावं



सेवन केलं जाणारं मीठ आयोडिनयुक्त असावं.



मात्र मीठाचं अती सेवनही धोक्याचं असतं.



जेवणाच्या टेबलावर किंवा पानात जास्तीचं मीठ ठेवू नका



जेवणाच्या टेबलावर किंवा पानात जास्तीचं मीठ ठेवू नका