भूमी पेडणेकर आजकाल तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) वेगवेगळे लूकमधील फोटो भूमी सोशल मीडियावर शेअर करते. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) नुकतेच तिने गोल्डन व्हाईट लेहेंग्यातला व्हिडिओ शेअर केला आहे. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) भूमी या लेहेंगा लूकमध्ये खूपच सुंदर दिसतं आहे. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) फोटो शेअर करताना भूमीने 'खूबसूरत' असे कॅप्शन दिले आहे. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) भूमीचे इन्स्टाग्रामवर 9.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील एक बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) भूमीच्या चाहत्यांनी या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. (Photo credit : Instagram/@bhumipednekar) (Photo credit : Instagram/@bhumipednekar)