लाल पेरूमध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते



लाल पेरू खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते



बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो



यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात



ज्यामुळे सांधेदुखी कमी होते



यात मो्ठ्या प्रमाणात फायबर असते



कोलेस्ट्राॅल नियंत्रणात राहते



लोहाची कमतरता दूर होते



यात मोठ्या प्रमाणात लोह असते



याचे सेवन पोटाकरता फायदेशीर आहे