एलआयसीच्या विविध योजनांमध्ये लाखो लोक गुंतवणूक करतात.
ABP Majha

एलआयसीच्या विविध योजनांमध्ये लाखो लोक गुंतवणूक करतात.

एलआयसीमधील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते.
ABP Majha

एलआयसीमधील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते.

एलआयसी जीवन लाभ प्लानमध्ये चांगला परतावा मिळतो.
ABP Majha

एलआयसी जीवन लाभ प्लानमध्ये चांगला परतावा मिळतो.

विमा कव्हरसह चांगला परतावा देणारा हा विमा प्लान आहे.
ABP Majha

विमा कव्हरसह चांगला परतावा देणारा हा विमा प्लान आहे.

ABP Majha

या विमा योजनेत तुम्ही 296 रुपये दररोज अथवा 8893 रुपये दरमहा गुंतवा

ABP Majha

दरमहा 8893 रुपयांच्या गुंतवणुकीवर 60 लाखांचा परतावा मिळू शकतो.

ABP Majha

25 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास दरवर्षी 1,04, 497 रुपये गुंतवणूक केल्यास 60 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

ABP Majha

LIC जीवन लाभ ही एक नॉन-लिक्ड आणि वैयक्तिक लाईफ इन्शुरन्स प्लान आहे.

ABP Majha

विमा कव्हरसह तुम्हाला चांगला परतावादेखील मिळतो.