पोस्टाच्या 'या' पाच योजनांमध्ये मिळेल मोठा नफा
ABP Majha

पोस्टाच्या 'या' पाच योजनांमध्ये मिळेल मोठा नफा

सरकारी योजनांमध्येही कमी गुंतवणूक करुन जास्त लाभ मिळवता येतो.
ABP Majha

सरकारी योजनांमध्येही कमी गुंतवणूक करुन जास्त लाभ मिळवता येतो.

पोस्टाच्या अशा काही योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला भरघोस फायदा मिळेल.
ABP Majha

पोस्टाच्या अशा काही योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला भरघोस फायदा मिळेल.

पोस्टाच्या या योजनांमध्ये बंपर रिटर्न आणि टॅक्समध्येही सवलत मिळेल.
ABP Majha

पोस्टाच्या या योजनांमध्ये बंपर रिटर्न आणि टॅक्समध्येही सवलत मिळेल.

ABP Majha

कोणतीही जोखीम न घेता तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. या योजना कोणत्या जाणून घ्या.

ABP Majha

पीपीएफची मॅच्युरिटी 15 वर्ष आहे. यामध्ये तुम्ही 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकता.

ABP Majha

यावरील व्याज 7.1 टक्के आहे आणि यामध्ये करातही सवलत मिळते.

ABP Majha

पोस्टाची पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिटमध्ये 7.5 टक्के व्याज मिळेल. यामध्ये गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही.

ABP Majha

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीची मर्यादा 1.5 लाख असून यामध्ये वर्षाला 8 टक्के व्याज मिळेल.

ABP Majha

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला 8.2 टक्के व्याज मिळेल. यामध्ये तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता.

ABP Majha

किसान विकास पात्र योजनेत 7.5 टक्के परतावा मिळेल आणि यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.