यंदा रक्षाबंधनला बहिणीला खास गिफ्ट द्या, तिला आयुष्यभर आर्थिक सुरक्षा मिळेल.
ABP Majha

यंदा रक्षाबंधनला बहिणीला खास गिफ्ट द्या, तिला आयुष्यभर आर्थिक सुरक्षा मिळेल.

भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी रक्षाबंधनाच्या सणाला खूप महत्त्व आहे. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या बहिणीला खास आर्थिक भेट देऊ शकता.
ABP Majha

भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी रक्षाबंधनाच्या सणाला खूप महत्त्व आहे. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या बहिणीला खास आर्थिक भेट देऊ शकता.

बाजारात भेटवस्तूंचे अनेक पर्याय असले तरी खास आर्थिक भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या बहिणीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
ABP Majha

बाजारात भेटवस्तूंचे अनेक पर्याय असले तरी खास आर्थिक भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या बहिणीचे भविष्य सुरक्षित करू शकता.

या भेटवस्तूंद्वारे तुम्ही तुमच्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकता. यासोबतच तिचं भविष्यही उज्ज्वल करू शकता.
ABP Majha

या भेटवस्तूंद्वारे तुम्ही तुमच्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकता. यासोबतच तिचं भविष्यही उज्ज्वल करू शकता.

ABP Majha

तुमच्या बहिणीचे बचत खाते नसेल तर, आजच कोणत्याही बँकेत तिच्या नावाने बचत खाते उघडा.

ABP Majha

याशिवाय बहिणीला आरोग्य विमा पॉलिसी भेट देणे, हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमच्या बहिणीला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयाच्या बिलाची चिंता करावी लागणार नाही.

ABP Majha

तुमच्या बहिणीला स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. ही गुंतवणूक तुमच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोठा निधी तयार करण्यास फायदेशीर ठरेल.

ABP Majha

बचत खाते उघडण्याव्यतिरिक्त तुम्ही बँकेच्या एफडी योजनेतही गुंतवणूक करू शकता. वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाइटला भेट द्या आणि तुम्हाला जास्त व्याजदराचा लाभ कुठे मिळत आहे ते पाहा, त्यानुसार तुम्हांला गुंतवणूक करता येईल.

ABP Majha

याशिवाय, सुकन्या समृद्धी योजना किंवा PPF सारख्या सरकारी योजनेंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या बहिणीला एक खास आर्थिक भेट देऊ शकता.

ABP Majha

जर तुम्हाला तुमच्या बहिणीला सोने भेटवस्तू द्यायचं असेल, तर सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त तुम्ही डिजिटल गोल्ड तसेच, गोल्ड ईटीएफ इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता.