चॉकलेटबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की चॉकलेट खाणे फायदेशीर की तोट्याचे?



बरेच लोक चॉकलेटला आरोग्यदायी मानतात. तर, काही चॉकलेट हानिकारक मानतात.



अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.



डार्क चॉकलेटमध्ये आहारातील नायट्रिक ऑक्साईड असते, ज्यामुळे रक्तदाब पातळी कमी होते.



डार्क चॉकलेटच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते.



तणावाची पातळी कमी करण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करा.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.