कोलेस्ट्रॉल वाढणे हे देखील हृदयाच्या समस्या वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढले की ते नसांमध्ये जमा होऊ लागते.