सेलिब्रिटींच्या आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे

नुकतचं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं.

अशातच आता छत्तीसगडमधील सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर लीना नागवंशीने आत्महत्या केली आहे.

लीना नागवंशीचा मृतदेह तिच्याच घराच्या टेरेसवर सापडला आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. छत्तीसगड येथील रायगडच्या केलो बिहार कॉलनीत ही घटना घडली आहे

मीडिया रिपोर्टनुसार, लीना नागवंशीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले

पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लीनाच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह टेरेसवरुन घरी आणला होता.

सध्या या प्रकरणी चक्रधर नगरचे पोलीस तपास करत आहेत

तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.