अभिनेत्री अवनीत कौरने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. बॉडीकॉन ड्रेसमध्ये अनवनीतने कर्वी फिगर फॉन्ट केली आहे. या फोटोशूटसाठी अवनीतने पर्पल कलरचा ड्रेस परिधान केलाय. या लूकमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे. 20 वर्षाच्या अनवीतचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. आपल्या हॉट आणि ग्लमरस लूकमुळे अनवीनत सोशल मीडियावर चर्चेत असते. अवनीत लवकरच टीकू वेड्स शेरू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत अवनीत या चित्रपटात दिसणार आहे. अवनीतच्या या चित्रपटाची चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे. या लूकमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसतेय.