अभिनेत्री अमायरा दस्तूर



पुन्हा एकदा चर्चेत आली आहे



अमायराने डार्क ग्रीन आऊटफीटमधील फोटो शेअर केले आहे.



अमायरा या फोटोमध्ये स्टनिंग दिसत आहे



अमायरा दस्तूर सोशल मीडियावर सक्रिय



अमायराच्या या लूक चाहत्यांना आवडला आहे



अमायरचा हा लूक सोशल मीडियवर व्हायरल



चाहत्यांनी फोटोवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे



अमायरा हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.



Kung Fu Yoga, मेड इन चायना आणि तांडव सीरिज अशा बर्‍याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले