नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात



पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव



पपई बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणीत



नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत



परतीच्या पावसानंतर पपईवर रोगांचा प्रादुर्भाव



पपईच्या बागांमध्ये पाणी साचून राहिल्यानं पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव



पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत



पपई बागांवर डवणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकावर मोठा परिणाम



पईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत.



फळाच्या वाढीवर परिणाम