भारतात दरवर्षी 15 जानेवारीला 'सैन्य दिवस' (Army Day 2023) साजरा केला जातो.

15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आजच्या या सैन्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आजच्या या सैन्य दिनाच्या दिवशी भारतीय जवानांचे कर्तृत्व, देशसेवा, अतुलनीय योगदानाचा गौरव केला जातो

आजचा दिवस हा भारतीय सैन्य दलाच्या सर्व मुख्यालयात साजरा केला जातो.

आजच्या दिवशी देशासाठी बलिदान देणाऱ्या विरांना अभिवादन केले जाते.

आज सर्व कमांड मुख्यालयासह नवी दिल्लीत भारतीय सैन्याच्या मुख्यालयात सेना दिवस साजरा केला जातो.

भारतात दरवर्षी 15 जानेवारीला 'सैन्य दिवस' (Army Day 2023) साजरा केला जातो.

यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्यानं आर्मी डे साजरा करण्यासाठी काही नियमावली नसणार आहे.

आजचा दिवस हा भारतीय सैन्य दलाच्या सर्व मुख्यालयात साजरा केला जातो.