नवीन RC 390 नेक्स्ट जनरेशन बाईक भारतात लॉन्च. याची किंमत 3.14 लाख रुपये आहे. यात 373 cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर DOHC इंजिन आहे. हे इंजिन 43.5 PS पॉवर आणि 37 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. यात नवीन 40% मोठे एअरबॉक्स देण्यात आले आहे.