बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं सनीच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. सनीने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहे. लॉन्ग सिल्व्हर गाऊनमध्ये सनीचा लूक स्टनिंग दिसत आहे सनीच्या या लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे सनी लिओनीचे नुकतेच 'डिंगर कॅट' हे गाणे रिलीज झाले आहे. सनीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. इन्स्टाग्रामवर तिला जवळपास 49.5 मिलियन लोक फॉलो करतात