कृती सेनन सध्या 'आदिपुरुष' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
कृती सेननचा 'आदिपुरुष' हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आदिपुरुष' या सिनेमात कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे.
कृती सध्या 'आदिपुरुष'चं जोरदार प्रमोशन करत आहे.
आता 'आदिपुरुष'च्या रिलीजआधी कृतीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे.
कृतीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अनारकली ड्रेसमध्ये कृतीचं सौंदर्य खुललं आहे.
कृती सेननचं नवं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
कृतीच्या आगामी 'आदिपुरुष' सिनेमाची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.
कृती सेननचे अनारकली ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.