दिशा पाटनी आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.
'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून दिशा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
दिशा पाटनी वर्षाला 12 कोटी रुपये कमावते.
दिशाची एकूण संपत्ती 74 कोटींच्या आसपास आहे.
दिशा एका चित्रपटासाठी सहा कोटी रुपये आणि एका जाहिरातीसाठी 1 कोटी मानधन घेते.
दिशाचं मुंबईत एक आलिशान घरदेखील आहे.
दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली तरी अभिनेत्री होण्याचं तिने कधी ठरवलं नव्हतं.
दिशाने शास्त्रज्ञ होण्याचं बालपणी ठरवलं होतं.
'लोफर' या सिनेमानंतर दिशा पटानी रातोरात स्टार झाली.
दिशाचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.