क्रिती सेननने रविवारी एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या सोहळ्यात ती सिंड्रेलासारखी सुंदर दिसत होती. क्रितीने लवेंडर ड्रेसमधील फोटो शेअर केला या लूकमध्ये ती एखाद्या बाहुलीसारखी दिसतेय सिंड्रेला स्टोरी असं म्हणत क्रितीने पर्पल हार्ट इमोजी पोस्ट केली क्रितीच्या या फोटोवर चाहते फिदा क्रिती सेनने हा लूक बन आणि सिंपल मेकअपसह पूर्ण क्रिती सेननचा आगामी चित्रपट बच्चन पांडे प्रदर्शनाच्या वाटेवर