अभिनेत्री मलायका आरोराला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात.



नुकतीच मलायकानं मिस इंडिया 2022 या इंव्हेंटला हजेरी लावली.



इव्हेंटसाठी मलायकानं खास लूक केला होता. मलायकानं या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर वॉक देखील केला.



मलायकानं मिस इंडिया 2022 या इंव्हेंटसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकरी हे सध्या मलायकाच्या या लूकला ट्रोल करत आहेत.



मलायकानं डोल्डन कलरचा ड्रेस आणि गळ्यात स्टोनचा नेकलेस असा लूक केला होता. या लूकमधील मलायकाच्या नेकलेसनं अनेकांचे लक्ष वेधले. हा नेकलेस सलमान खानच्या हातातील नेकलेससारखा दिसत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या.



एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा सलमान खानचे ब्रेसलेट मलायकानं गळ्यात का घातलंय? ' मलायकानं मिस इंडिया 2022 इव्हेंटसाठी गोल्डन कलरचा सी-थ्रू ड्रेस घातला होता. या ड्रेसमुळे देखील मलायकाला ट्रोल केलं जात आहे.



काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे पॅरिस ट्रीपला गेले होते.



मलायका आणि अर्जुननं त्यांच्या या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



48 वय असणारी अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.



मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे.