कृती सेननचा 'बॉसी' अंदाज बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते कृति सेननने इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये कृतीचा बॉसी अंदाज दिसून येत आहे ब्राऊन ब्लेझरमध्ये कृती अतिशय सुंदर दिसत आहे या लूकला जोड म्हणून तिने स्मोकी आय मेकअप केला आहे 'बॉस लेडी लूक' कृतीवर चांगलाच शोभून दिसत आहे कृतीचे हे फोटो नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत