'सुख म्हणजे नक्की काय असतं?' मालिकेतील गौरीचं फोटोशूट व्हायरल स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' मालिकेतील गौरी म्हणेजच अभिनेत्री गिरीजा प्रभू. 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' मालिकेतून गिरीजा घरोघरी पोहचली. गिरीजा सोशल मीडियावर बरीच सक्रियअसते, तिचे नवनवे फोटो ती नेहमीच शेअर केट असते. गिरीजा तिच्या ट्रेडिशनल लुक मधले बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिचा हा लूक चाहत्यांच्या खास पसंतीस पडलाय. तिचे नवनवे फोटो चाहत्यांचं नेहमी लक्ष वेधून घेतात. (Photo:@girijaprabhu_official/IG)