बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननचा पुन्हा एकदा स्टनिंग अंदाज पाहायला मिळाला आहे क्रिती सेनन तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे क्रिती या फोटोंमध्ये बॅक लेस हाय थाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे क्रितीचा हा स्टायलिश अंदाजात फारच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे या डिपनेक ड्रेससोबत तिने डायमंड ज्वेलरी आणि हाय हिल्स घातले आहेत क्रिती सेननं मिनिमल मेकअप करत हा लूक पूर्ण केला आहे क्रिती सेननचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात क्रितीच्या या फोटोवर चाहते फिदा झाले असून लाइक्सचा वर्षाव सुरू आहे क्रिती सेनन चित्रपटांसोबतच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते क्रिती सेनन हिनं अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे