अभिनेत्री कृति खरबंदाने खूप कमी काळात इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. कृति सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. कृति आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. कृतिने अलीकडेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या ड्रेसमधील या फोटोंमध्ये कृति खूपच सुंदर दिसत आहेत. चाहत्यांना देखील कृतिचे हे फोटो खूप आवडले आहेत. कृतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. कृतिने इन्स्टाग्रामला फोटो अपलोड करताच चाहत्यांनी देखील तिचे फोटो शेअर केले आहेत. कृति नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे लूक करते. शिमरी लेंहग्यामधील कृतिचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.