अभिनेत्री निक्की तोंबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. निक्की आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच निक्कीने आपले काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नक्की खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोशूटसाठी निक्कीने थाई हाई स्लिट ड्रेस परिधान केला आहे. निक्कीचा हा अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोंमधील निक्कीची स्माईल देखील चाहत्यांना खूपच आवडली आहे. निक्की आपल्या फिगरची खूप काळजी घेते. या फोटोंमधून निक्कीने आपली फिटनेस फिगर दाखवून दिलीय. निक्कीने साऊतच्या खूप चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु, बीग बॉसमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या फोटोशूटसाठी निक्कीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.