बॉलीवुडमधील एकेकाळीची आघाडीची अभिनेत्री रवीना टंडन



आता अधिक सिनेमांमध्ये ती झळकत नाही



पण तरीही रवीनाचा ग्लॅमर कमी झालेला नाही.



ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.



विविध ठिकाणचे फोटो ती पोस्ट करत असते.



फोटोंमध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये रवीना उठून दिसते



तिच्या या फोटोंवर चाहतेही भरभरुन प्रेम करतात.



नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.



रवीनाने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.



आताही तिच्या आगामी सिनेमाची वाट चाहते पाहत आहेत.



ती अरण्यक वेब सिरीजमध्ये अलीकडे झळकली होती.