अभिनेत्री कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे अभिनेत्री कृती खरबंदाच्या सौंदर्यच्या नेहमीच चर्चा असतात कृतीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये कृतीचा किलर बॉसी लूक पाहायला मिळतोय कृतीने हिरव्या आणि गुलांबी रंगाचा सूट घातला असून त्यासोबत व्हाईट स्निकर्स घातले आहेत यासोबत तिने पिंक लिपस्टिकसह लाईट मेकअप केला आहे कृतीचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत कृतीच्या फोंटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे