‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. तिची हटके शैली तिला नेहमीच चर्चेत ठेवते. उर्फी पाश्चात्य, तर कधी पारंपारिक पोशाखांमध्येही फोटो शेअर करत असते. यावेळी उर्फीने तिच्या सिझलिंग अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे. उर्फीने सोशल मीडियावर गोल्डन साडीतील फोटो शेअर केले आहेत. उर्फी जावेद सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. ती दररोज तिच्या वेगवेगळ्या आउटफिट्समधील रील आणि फोटो शेअर करत असते.