जॅकी श्रॉफच्या मुलीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत स्टारकिडमध्ये नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. यामधलंच एक नाव कृष्णा श्रॉफ. जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते. कृष्णा देखील टायगरसारखी फिटनेस फ्रिक आहे. फिटनेससोबतच कृष्णा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. (photo credit:@kishushroff/IG)