टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ तिच्या फॅशन आणि फिटनेससाठी ओळखली जाते कृष्णा कधी बोल्ड तर कधी आकर्षक लूकने चाहत्यांना घायाळ करते कृष्णाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे या फोटोंमध्ये कृष्णाच्या कर्व्ही फिगरने चाहत्यांचं लक्ष वेधले आहे कृष्णाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे क्रॉप टॉप आणि स्किनफिट शॉर्ट्समध्ये तिची फिट बॉडी चांगलीच हायलाइट झाली आहे यामध्ये तिने गुलाबी रंगाच्या विणलेला क्रॉप डीप व्ही नेकलाइन टॉपला स्किनफिट मिनी शॉट्सची जोड दिली आहे कृष्णाचा हा हॉट अवतार पाहून पुन्हा एकदा चाहते अवाक् झाले आहेत